मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

धोरणे आणि अस्वीकार


संकेतस्थळ देखभाल धोरण संकेतस्थळाची देखभाल ही सातत्याने ठरविल्यानुसार खालील परिमाणांचा दर्जा व सुसंगतता राखण्यासाठी करण्यात येते.

हेतुपुरस्तरता :- या संकेतस्थळाचे सर्व विभागांची कार्यारतता सुरळीत सुरु राहण्याची तपासणी

कामगिरी :- सर्व महत्वाचे वेब पेजेसची डाउनलोड वेळ क्षमता तपासणी.

तुटक लागेबांधे (लिंक्स) :- संकेतस्थळावरील तुटक लागेबांधे व संबंधित चुका यांचा आढावा.
होस्टिंग सेवा पुरवणारे (एन आय सी ) यांचे सर्व दर्जा यांनी युक्त असे सुरक्षा आधारभूत यंत्रणा याची उपलब्धता


हायपरलिंकिंग धोरण
इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयाच्या संकेत स्थळाशी लिंक अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयाच्या संकेत स्थळाची जोडणी – तुम्ही आमच्या संकेत स्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेत स्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक) धोरण
संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालय जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका. या लिंक्स पूर्ण वेळ उपलब्ध राहतील याची आम्ही खात्री देऊ शकत नाही कारण याचे नियंत्रण आमच्या कडे नाही.


गोपनीयता धोरण
एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही.

अस्वीकार
गडचिरोली जिल्ह्यासाठी हे संकेत स्थळ राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र द्वारा विकसित करण्यात आले आहे. या संकेत स्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली कडून करण्यात येत आहे. या संकेत स्थळावरील सर्व माहिती तंतोतंत आणि अद्द्यावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमाच्या या विधानानुसार किवा कुठल्याही कायदेशीर वापरासाठी संकेत स्थळाचे निर्माण तंतोतंत होऊ शकत नाही. कुठल्याही चुकीच्या माहितीसाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जबाबदार राहणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळा मध्ये प्रकाशित माहिती ही जिल्ह्यातील विविध शासकीय विभागा कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसारच प्रसिध्द केलेली आहे. कृपया संकेतस्थळा बाबत अधिक माहितीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ( ०७१३२-२२२००५)

.

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली