मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात राज्य कृषी खात्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व तीन उपविभागीय कृषी अधिकारी यांची कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयाद्वारे कृषी विकासाच्या संबंधाने केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी केली जाते.

जिल्ह्यात कार्यरत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. ;

अ.क्र.

कार्यालयाचा पत्ता

कार्यरत अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

संपर्क क्रमांक

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, काम्प्लेक्स, गडचिरोली - ४४२६०५

श्री.ए.एन.पोटे

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

०७१३२-२२२५९३

उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, काम्प्लेक्स, गडचिरोली - ४४२६०५

श्री.एम.के.सोनटक्के

उपविभागीय कृषी अधिकारी

०७१३२-२२२५८८

उपविभागीय कृषी अधिकारी, देसाईगंज (वडसा)

श्री.एस.जे.गोथे

उपविभागीय कृषी अधिकारी

०७१३७-२७२१४२

उपविभागीय कृषी अधिकारी, अहेरी

श्री.व्ही.जी.तांबे

उपविभागीय कृषी अधिकारी

०७१३३-२७२०८२

कृषी विभागातील कार्यालयाकडून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची यादी खालीलप्रमाणे आहे;

सन २०१५-१६ मधील योजना निहाय लक्ष व साध्य

अ.क्र.

योजनेचे नाव

बाबी

भौतिक

लक्ष

साध्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (केंद्र पुरस्कृत)
(भात )

पिक प्रात्यक्षिक (प्रकल्प)
(हेक्टर)

३९५०

३९५०

शेतकरी प्रशिक्षण

४०

४०

क्षेत्रीय भेटी

0

0

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (केंद्र पुरस्कृत)
(कडधान्य)

पिक प्रात्यक्षिके प्रकल्प
(हेक्टर)

१५०

१५०

एकात्मिक किड व्यवस्थापन (हेक्टर)

६५०

६५०

सूक्ष्म मूलद्रव्ये

४५०

४५०

राष्ट्रीय आळंबी विकास कार्यक्रम

उत्पादन केंद्र

--

--

राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती विकास कार्यक्रम

लागवड क्षेत्र (हेक्टर)

--

--

राष्ट्रीय कृषी विमा योजना

कर्ज घेतलेले शेतकरी

--

१७७५४

गैर कर्जदार शेतकरी

--

५५

कृषी विस्ताराला माहितीचे सहाय्य

कृषी विस्तारकांना प्रशिक्षण

--

--

ठिबक व तुषार सिंचन VIIDP

ठिबक सिंचन

तुषार सिंचन

सिंचनाखाली नर्सरी व्यवस्थापन

लहान बांधकाम

--

१०३१०७

कृषी चिकित्सालयाची स्थापना (नविन)

स्थापना करणे

--

--

रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड मागील १० वर्षाचा अहवाल

अ,क्र.

वर्षनिहाय

लागवडीचे लक्षांक (हे.)

लागवडीचे साध्य (हे,)

शेतकरी संख्या

1

2006-07

782.00

826.99

920

2

2007-08

835.00

687.65

887

3

2008-09

570.00

501.85

515

4

2009-10

442.00

373.59

472

5

2010-11

208.00

63.60

116

6

2011-12

80.00

67.08

127

7

2012-13

25.00

8.10

15

8

2013-14

निरंक

निरंक

निरंक

9

2014-15

५३.९५

४०.४१

६५

10

2015-16

५.००

२.७०

मृद व जलसंधारण अंतर्गत सन २०१५-१६ मधील प्रगती

अ.क्र.

बाब

लक्षांक

साध्य

1

भात खाचरे(हेक्टर)

१०००

९३०.३५

2

माती नाला बांध

३०

२३

3

सिमेंट नाला बांध

१०

2

वळण बंधारे

5

शेततळी

८००

७६३

6

बोडी नुतनीकरण

४००

३७०

7

आयटीडीपी भात खाचरे

--

--

8

आयटीडीपी बोडी

--

--

9

अवघड दगडाचे बंधारे

--

--

10

पुनर्जीवन

६०

६०

                              

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली