मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

जिल्हा गडचिरोली - डेमोग्राफि

गडचिरोली जिल्ह्याचे २०११ च्या जनगणने नुसार डेमोग्राफिक वैशिष्टे खालील प्रमाणे आहे. ;

एकूण घर धारकांची संख्या 2,50,435
एकूण जिल्ह्याची लोकसंख्या 10,72,942
एकूण पुरुष लोकसंख्या 5,41,328
एकूण स्त्री लोकसंख्या 5,31,614
स्त्री पुरुष प्रमाण 982
शहरी लोकसंख्या 1,18,033
ग्रामीण लोकसंख्या 9,54,909
शहरी लोकसंख्येचे प्रमाण % मध्ये 11.0 %
ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण % मध्ये 89.0 %
लोकसंख्येची घनता - Sq.Km.
साक्षरता प्रमाण 66.03
पुरुष साक्षरतेचे प्रमाण 72.98
स्त्री साक्षरतेचे प्रमाण 58.92
निरक्षरतेचे प्रमाण 33.97
पुरुष निरक्षरतेचे प्रमाण 27.01
स्त्री निरक्षरतेचे प्रमाण 41.07
एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,20,745
एकूण अनुसूचित जाती पुरुषांची लोकसंख्या 61,041
एकूण अनुसूचित जाती स्त्रियांची लोकसंख्या 59,704
अनुसूचित जाती लोकसंख्या % मध्ये 11.25 %
एकूण अनुसूचित जमातीची लोकसंख्या 4,15,306
एकूण अनुसूचित जमाती पुरुषांची लोकसंख्या 2,07,377
एकूण अनुसूचित जमाती स्त्री लोकसंख्या 2,07,919
अनुसूचित जमाती लोकसंख्या % मध्ये 38.17 %
एकूण दरिद्री रेषेखालील कुटुंबांची संख्या 1,12,738 (BPL Survey 2002-07)
एकूण दरिद्री रेषेखालील अनुसूचित जातीतील कुटुंबांची संख्या 18,888
एकूण दरिद्री रेषेखालील अनुसूचित जमातीतील कुटुंबांची संख्या 42,737
दरिद्री रेषेखालील एकूण कामकरी कुटुंबांची संख्या 116076 (C1998)
  • Source-Census 2011

अनुसूचित जाती व जमातीतील व दरिद्री रेषेखालील लोक हे मुख्यता जिल्ह्यात उदभवनाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे पुर, रोगराई मुळे झळ पोहचत असते. त्यांच्यात सुधारणा व उन्नती होण्याकरिता विशेष प्रकारचे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली