मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

जिल्हा परिषद, गडचिरोली

जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागाच्या विकासाच्या संबंधात महत्वाची भूमिका बजावित असते. जिल्हा परिषद ही शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते तसेच कृषी इत्यादी सेवा क्षेत्रात लोकांना मुलभूत सेवा पुरविण्याचे काम करीत असते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ पंचायत समित्या असून त्यामध्ये ४६७ ग्रामपंचायती अंतर्भूत आहेत.

जिल्हापरिषदेतील पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

 

जिल्हा परिषद, गडचिरोली इमारती चे फोटो

 

¨ अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली :   

     सौ. योगिता भांडेकर

 

¨ मुख्य कार्यकारी अधिकारी :    

   शान्तनु गोयल भा.प्र.से.

 

                              

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली